1) कोल्हापूर महापालिका निवडणुक आरक्षण सोडत 21 डिसेंबरला. इछूकांचे सोडतीकडे लक्ष. केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत होणार. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी होउ नये म्हणून स्थानिक वाहिन्यांवरुन प्रक्षेपण. नाट्यगृहाच्या बाहेर दोन्ही बाजूलाही बैठक व्यवस्था.
2) अकरावी प्रवेश दुसरी यादी सोमवारी(21) प्रसिध्द होणार. कोरोनामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्यात
3) अंबाबाई मंदिराच्या छतावर वॉटर पुुफिंग होणार. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांची माहिती
4) महापालिका क्षेत्रातील बांधकाम परवाने 30 दिवसात द्या. आमदार चंद्रकांत जाधव यांची मागणी
5) कोरानाचा कहर होतोय कमी.
बातमीदार : डॅनियल काळे

व्हिडिओ : मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.